तंबाखू विरोधी दिनानिम्मित जनजागृती मोहीम – समुपदेशनासह दातांची तपासणी

'भुरळ' चित्रफितीतून मार्गदर्शन
विद्यार्थी,शिक्षकांनी कर्मचाऱयांनी तयार केलेल्या 'भुरळ' नावाच्या चित्रफितीचे लोकार्पणही करण्यात आले. 'भुरळ' चित्रफितीतून तंबाखूच्या दुष्परिणामांमुळे होणारे आजार, व्यसन, शारीरिक आणि मानसिक परिणामांची माहिती देण्यात आली, असे डॉ. डिंपल पाडावे यांनी सांगितले.
Read More